आम्ही या व्यवसायामध्ये सन २००४ पासून असून तेंव्हापासून आम्ही आमच्या ग्राहकांना नियमित सेवा पुरवीत आहोत. मात्र सदर व्यवसाय हा आम्ही मर्यादित ठिकाणांसाठी व offline स्वरुपात करत होतो. परंतु ग्राहक हेच आमचे दैवत समजून आम्ही सदर व्यवसाय यापुढे online घेऊन येत असून आमचे उद्दिष्ट आहे की, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ग्राहकांना आवश्यक असलेले दस्त हे सर्व कायदेशीर बाबींचा अंतर्भाव करून कमीत कमी शुल्क आकारून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे दस्त तयार करून देणे व दर्जेदार online सेवा पुरविणे.